या महिन्यात पाच वेळच्या नमाज सह तरावीची विशेष नमाज अदा केली जाते– कूराण पठण. दुआ.रोजा आणि तरावीची नमाज हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे— पालकमंत्री डॉ उदय सामंत सह अनेकांनी पवित्र रमजान महिन्यां निम्मिताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत
थोड्याच वेळा पुर्वी चंद्र 🌙 दर्शन झाल्यानें मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या रोजे म्हणजेच उपवासाच्या महिन्याला उद्या रविवार पासुन सुरुवात होणार आहे–
