रत्नागिरीआमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून लांजा बसस्थानकात नव्याने आलेल्या तीन एसटी बसचे...

आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून लांजा बसस्थानकात नव्याने आलेल्या तीन एसटी बसचे लोकार्पण सोहळा लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते

आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून लांजा बसस्थानकात नव्याने आलेल्या तीन एसटी बसचे लोकार्पण सोहळा लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते प्रवासांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
ग्रामीण भागातल्या प्रवासाची गरज ओळखून गेले अनेक वर्ष जनतेचीची सेवा करण्यासाठी लांजा बस स्थानकामध्ये एसटी बस ची संख्या अपुरी पडत होती. त्याचा फटका ग्रामीण भागातील गावातून येणारा प्रवासांना पडत होता . तो विषय लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून अखेर हा प्रश्न आज मार्गी लावला आहे. एसटी बस आणून देतो हा शब्द न देता तो पूर्णत्वास नेण्याचे काम आमदार किरण सामंत यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला आहे.
यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती विलास चाळके विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजू कुरूप आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, भाजपाचे शहर प्रमुख गुरुप्रसाद तेली लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, सचिन डोंगरकर, संजय यादव ,संजय यादव, सुजित आंबेकर,
आगार व्यवस्थापक लांजा काव्या रितेश पेडणेकर,विभागीय भांडार अधिकारी रत्नागिरी सौ.भक्ती फुटाणे,सहाय्यक वाहतूक अधिक्षक लांजा.भाग्यश्री प्रभुणे, कुवेस्कर,स वा निरिक्षक अनिल लांजेकर ,साई जुवेकर ,
श्री जाधव ,तोरणे ,कुवेस्कर
व इतर कर्मचारी उपस्थित होते

Breaking News