कोकणकोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनात पुढाकार घेतलेल्या निसर्गयात्री या संस्थेचे संशोधक सुधीर रिसबूड आणि...

कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनात पुढाकार घेतलेल्या निसर्गयात्री या संस्थेचे संशोधक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी विधानभवनातील दालनात मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली.

कातळशिल्पाबाबत सरकारने राबवायच्या योजना, त्यांच्या संशोधनातून आणि अभ्यासातून समोर आलेल्या नवनवीन दृष्टीकोनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी भाजपचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पाताई मराठे उपस्थित होत्या.

Breaking News

सावर्डे विद्यालयाचा वृक्षारोपण उपक्रमएक झाड हजारो जीवांचे जीवन – राजेंद्र वारे

सावर्डे - वृक्षारोपण म्हणजे निसर्गाशी मैत्री करण्याचा सर्वोत्तम मार्ग...

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे वेळापत्रक बदलले, गाड्यांचा वेग ही करण्यात आला कमी…

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे वेळापत्रक बदलले, गाड्यांचा वेग...