राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघातील गोळवशी गावच्या शिमगो उत्सवाला आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी भेट देऊन नागादेवीचा आशीर्वाद घेतला. यावेळी गावाच्या वतीने आमदार किरण सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघातील गोळवशी गावच्या शिमगो उत्सवाला आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी भेट देऊन नागादेवीचा आशीर्वाद घेतला
