राजापूरलांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत  लांजा...

लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत  लांजा – राजापूर – साखरपा विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत  लांजा – राजापूर – साखरपा विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप ,तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, मुन्ना खामकर, नगराध्यक्ष मनोहर बाईत, प्रसादभाई शेट्ये यांच्या सहित पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Breaking News