पंचायत समिती गण कोदवली व राजापूर शहर पदाधिकाऱ्याची बैठक लांजा राजापूर साखरपा विभागाचे आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी तसेच सर्व पदाधिकारी वर्गाच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आमदार किरण सामंत यांनी सूचना दिल्या. तसेच विविध कामांचा गाव निहाय आढावा घेतला.
ही बैठक मातोश्री हॉल, ता. राजापूर येथे पार पडली.यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, जगदीश राजापकर, तालुका प्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, सुनील गुरव,मुन्ना खामकर, सौरभ मलूष्ठे, संजय ओघळे, हर्षदा खानविलकर, तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायत समिती गण कोदवली व राजापूर शहर पदाधिकाऱ्याची बैठक लांजा राजापूर साखरपा विभागाचे आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी तसेच सर्व पदाधिकारी वर्गाच्या उपस्थितीत पार पडली.
