महाराष्ट्रमहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ संकेतस्थळाचे अनावरण व ग्रामीण क्षेत्रात उत्पादन प्रवृत्ती...

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ संकेतस्थळाचे अनावरण व ग्रामीण क्षेत्रात उत्पादन प्रवृत्ती वाढविण्यासंदर्भात सादरीकरण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागामध्ये लघु उद्योगांना मदत व मार्गदर्शन करणे, रोजगार निर्मिती करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करणे हा यामागचा उद्देश आहे तसेच आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम, तंत्रज्ञान आणि उत्पादन प्रक्रियेतील सुधारणा, विपणन आणि बाजारपेठ प्रवेश, पायाभूत सुविधा निर्माण करणे व उद्योग क्षेत्रात प्रगती साधण्यास मदत करणे ही कामे यामार्फत केली जातात.

यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला व तातडीने सर्व कामासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

Breaking News

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न

रत्नागिरीच्या मातीत घडणाऱ्या आणि भविष्यात देशाचं नेतृत्व करू पाहणाऱ्या...

महाराष्ट्र भाजप चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट-

प्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी झाली पहिलीच...