घटनेचा निषेध नोंदविला आणि शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि एकतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच एकजुटीने उभा राहील.◼️आमदार शेखर निकम, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम,प्रदेश चिटणीस जयंद्रथ खताते,ज्येष्ठ नेते दादा साळवी,पांडूशेठ माळी, राजाभाऊ चाळके, तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबूशेठ ठसाळे, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी,विशाल जानवलकर माजी सरपंच दशरथ दाभोळकर, प्रादेशिक युवक सचिव डॉ.राकेश चाळके, महिला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, महिला जिल्हा कार्याध्यक्ष रिहाना बिजले, महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे, महिला शहराध्यक्ष अदिती देशपांडे, महिला विधानसभा क्षेत्राध्यक्ष मनाली जाधव, महिला उप तालुकाध्यक्ष पूर्व अहिरे, युवक तालुका अध्यक्ष निलेश कदम, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष समीर काझी, शहर सचिव मनोज जाधव, उदय ओतारी, अल्लाद यादव, सचिन साडविलकर, बाबू मोहिते, राजू सुतार, इम्रान खतीब, खालीद पटाईत, रोहन इंगवले, नूरभाई बिजले, संकल्प सुर्वे, राजेंद्र चाळके, प्रभाकर सैतवडेकर, लतीफ परकार, सचिन गमरे, उस्मान सय्यद, विकास गमरे, सलीम पालोजी, बिलाल पालकर, गणेश भुरण,शिंदे सर, अविनाश हरधारे, शिवाजी गोटल,विकास महाडिक, अतिश पवार,साई पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित.
काश्मीरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन…
