Home रत्नागिरी ◼️राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रा कार्यक्रम पक्षातर्फे येत्या ६५ व्या 1 मे..महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे….

◼️राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रा कार्यक्रम पक्षातर्फे येत्या ६५ व्या 1 मे..महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे….

0
◼️राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रा कार्यक्रम पक्षातर्फे येत्या ६५ व्या 1 मे..महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे….

🟥◼️राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रा कार्यक्रम पक्षातर्फे येत्या ६५ व्या 1 मे..महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे….

◼️येत्या भव्य महोत्सवाच्या निमित्तानेच आयोजित या रथयात्रेत महामानवांचे, महापुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या, महान व्यक्तींच्या कार्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती आणून हे मंगल कलश एकत्र आणले जाणार आहे….
—————————
◼️महाराष्ट्राच्या विविध भागांतून 1.. मे पर्यंत हे सर्व मंगल कलश मुंबईत आणले जातील. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंबडवेट गावातील मातीचे पूजन करून व माती कलशामध्ये घेण्यात आली….
◼️महाराष्ट्र राज्य स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होतायेत याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिलजी तटकरे साहेब तसेच आदरणीय आमदार शेखरजी निकम सर यांच्या सूचनेनुसार मंडणगड तालुक्यातील अंबडवेट गाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने महाराष्ट्र राज्य ही थोर संतांच्या महापुरुषाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या भूमी तील मंडणगड तालुक्यातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळगाव अंबडवेट गाव येथे जाऊन तेथील माती ही कलशात भरून त्याचे पवित्र्य जपत आणण्यात आली या वेळी चिपळूण तालुका अध्यक्ष नितीन(अबू )ठसाळे, मंडणगड तालुका अध्यक्ष मुजफारभाई मुकादम, महिला जिल्हा अध्यक्षा सौ.साधनाताई बोत्रे, प्रदेश सर चिटणीस सौ.रमा बेलोसे, सौ प्रीती जैन, युवक अध्यक्ष निलेश कदम, रोहित गमरे, मनोज जाधव, अल्लाद यादव, गणेश भुरण, रुपेश इंगवले, रवी महादे, प्रशांत महाडिक, संकल्प सुर्वे, राजू सुतार, प्रभाकर सैतवडेर, रमेश वरेकर, भालचंद्र पाचांगने, गणेश साबळे आदी मान्यवर उपस्थित होते…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here