रत्नागिरीजिल्हा क्रीडा संकुलाचे डिसेंबर मध्ये लोकार्पण :- उदय सामंत…

जिल्हा क्रीडा संकुलाचे डिसेंबर मध्ये लोकार्पण :- उदय सामंत…

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यात जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
या भव्य प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून डिसेंबर महिन्या मध्ये जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण होणार आहे. लवकरच रत्नागिरीतील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा असलेले एक उत्तम क्रीडा संकुल मिळणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची स्वप्नं साकार करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Breaking News

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ --...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले,...