आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती महोत्सवात उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ उदय सामंत यांनी हजेरी लावली आणि वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत कीर्तनात ही सहभागी झाले.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
