Home महाराष्ट्र उद्योग विभागाचे उल्लेखनीय कार्य

उद्योग विभागाचे उल्लेखनीय कार्य

उद्योग विभागाचे उल्लेखनीय कार्य

मंत्रालय येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम व विजेत्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी उद्योग विभागाच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, विभागाचा सत्कार करण्यात आला.

उद्योग विभागाने पार पाडलेल्या कामगिरीमुळे राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होत असून, गुंतवणुकीस चालना मिळत आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

यावेळी उद्योग विभागाते सचिव डॉ. पी. अनबालागन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here