रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे लवकरच स्विकारणार पदभार.

रत्नागिरी जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे लवकरच स्विकारणार पदभार.

रत्नागिरी जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे लवकरच स्विकारणार पदभार.पोलिस अधीक्षक ‌‌धनंजय कुलकर्णी यांची मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती वर बदली झाली असल्याने त्यांच्या जागी नितीन बगाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.नितीन बगाटे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत आहेत..

Breaking News