Modal title

महाराष्ट्रउद्योग क्षेत्राला चालना देणारी महत्त्वाची भेट..

उद्योग क्षेत्राला चालना देणारी महत्त्वाची भेट..

आज मुंबई येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रसिद्ध उद्योजक श्री. अनिल अंबानी यांची सदीच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान विविध औद्योगिक मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. यावेळी राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी नव्या संधींना चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ही भेट राज्यात गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या दालनांना चालना देणारी ठरेल, असा विश्वास मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.
यावेळी उद्योग, गुंतवणूक आणि आर्थिक विकासाच्या नव्या संधींबाबत सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली.
ही भेट निश्चितच प्रेरणादायी आणि दिशा दर्शक ठरली, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Breaking News