महाराष्ट्र भाजप चे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष.माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डा यांची सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतले.. रविंद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्या पासून सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन पक्ष वाढीसाठी चर्चा करीत आहेत.. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समोर लवकरच होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे फार मोठे आव्हान आहे. रविंद्र चव्हाण यांच्या कडे भाजपचे एक अभ्यासू आणि हुशार नेते म्हणून पाहिले जाते.. तसेच त्यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत..
महाराष्ट्र भाजप चे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष.माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डा यांची सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतले..
