गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा ना. डॉ. उदय सामंत ह्यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आशिर्वाद घेतले…
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
