रत्नागिरीरत्नागिरी सह जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला

रत्नागिरी सह जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला

अनेकांनी आणि खास करून मच्छिमारांनी तसेच कस्टम व पोलीस विभागा तर्फे समुद्राला श्रीफळ अर्पण करून पुजा करण्यात आली..

पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मासेमारी सुरू झाली असली तरी समुद्र मात्र अशांत असतो परंतु नारली पौर्णिमे नंतर मात्र समुद्र शांत होतो आणि त्याच पार्श्वभूमीवर समुद्राला शांत करण्यासाठी भगवती बंदर. मिरकलवाडा मांडवी भाट्ये पांढरा समुद्र सह विविध समुद्रात अनेकांनी श्रीफळ वाढवून समुद्राला शांत राहण्या साठी मनोभावे पूजा केली.

Breaking News