मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरकोंड गावात जाणाऱ्या प्रवाशांच्या महिंद्रा माराझो गाडीचा अपघात होऊन एक प्रवासी मृत्यूमुखी तर एक जण गंभीर जखमी, तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत या मध्ये दोन महिलांचा समावेश,
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.