रत्नागिरीआमदार किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवून ताम्हणे सौंदरकरवाडी आणि ताम्हाणे वाडीतील उबाटा...

आमदार किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवून ताम्हणे सौंदरकरवाडी आणि ताम्हाणे वाडीतील उबाटा गटाच्या शिवसैनिकांचा शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश.

पाचल विभागांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार अनेक पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेने पक्षामध्ये प्रवेश.
👉शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेत आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून येथील हजारो ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश.
👉 लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून ताम्हणे सौंदरकरवाडी व ताम्हाणे वरचीवाडीतील उबाटा गटातील शिवसैनिकांसह अनेक ग्रामस्थांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.*
यावेळी पाचल विभागातील उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश करून खिंडार पाडले.
राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या धोरणांवर आणि आमदार किरण सामंत यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर विश्वास ठेवून या भागातील हजारो ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात शिवसेना पक्षात प्रवेश केला.

👉 या प्रवेशामुळे शिवसेना पक्ष अधिक भक्कम होत असून पाचल विभागासह लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघातील संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच आमदार किरण सामंत यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हजारो ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश करत पक्षाला अधिक भक्कम पाठबळ दिले.
या जाहीर प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद मतदारसंघात अधिक वाढली असून, संघटनात्मक पातळीवर पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून आले.

👉पाचल विभागात शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश – उद्धव ठाकरे गटाला खिंडार

पाचल विभागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले असून येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर तसेच आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हजारो ग्रामस्थांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पाचल विभागासह संपूर्ण मतदारसंघात शिवसेना अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश – आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा प्रवेश केला आहे.

*👉 या अभूतपूर्व पक्षप्रवेशामुळे मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी भक्कम झाली असून, गावागावांतून शिंदे गटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.पाचल (ता. राजापूर) येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार किरण सामंत यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी गावातील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून आमदार सामंत यांच्यावर विश्वास दाखवला.

या प्रसंगी आमदार किरण सामंत म्हणाले, “माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे, त्या प्रत्येकाच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. पाचलसह संपूर्ण राजापूर तालुक्याचा विकास हा माझा ध्यास आहे. आपल्या सर्वांच्या सोबत काम करताना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही,” असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला.
कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप तालुकाप्रमुख दीपक नागले ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पा साळवी सुनील गुरव आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर सुप्रसिद्ध उद्योजक बाबा शेठ भिंगार्डे, शैलेश साळवी अमर जाधव, आत्माराम सुतार, सरपंच समीक्षा वाफेलकर रवी सावंत, रमेश चव्हाण, अमित साळवी, मनीष लिंगायत, उदय राणे, संदीप बारसकर, भाई अडसूळ, शिवराम इस्कर तसेच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...