भ. क. ल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण तर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबीर
शिबिरात होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढीलप्रमाणे
- हर्निया
- अपेंडिक्स
- मुळव्याध
- हायड्रोसिल
- चरबीच्या गाठी
- थायरॉईड
- फिशर
- मुतखडा
- पित्ताशयातील खडे
- प्रोस्टेट ग्रंथी
- टॉन्सिल
- कानाच्या पडद्याचे ऑपरेशन
- नाकाचा हाड वाढणे शस्त्रक्रिया
- मोतीबिंदू शस्त्रक्रिया
- हिप जॉइंट रिप्लेसमेंट (खुबा बदलणे)
- महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया
पिवळे व केशरी रेशन कार्ड आधार कार्ड आवश्यक
टीप :: भूलतज्ञांकडून पूर्ण तपासणी करून मगच ऍडमिट केले जाईल
नोंदणी दिनांक 01.10.2025 ते 10.10.2025 पर्यंत
वेळ स. 9.00 ते सा. 5.00 पर्यंत
संपर्क
स
श्री सचिन धुमाळ 9272897834
श्री संकेत जांभळे 9922566639
श्री संदीप पाटील 9209165041
