डोंबिवली (पूर्व) येथील वै. ह भ प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगण भूमिपूजन व सावित्रीबाई फुले रंगमंदिर नूतनीकरण, प्रेरणा वॉर मेमोरियल सेंटर लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न झाला. या सोहळ्याला शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी उपस्थित राहत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री.रविंद्रजी चव्हाण, कल्याण डोंबिवलीचे खासदार मा.श्री.श्रीकांतजी शिंदे या मान्यवरांसह आमदार श्रीमती सुलभाताई गायकवाड, आमदार श्री.राजेशजी मोरे, पद्मश्री श्री.गजानन माने, जिल्हाधिकारी श्री.श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे आयुक्त श्री.अभिनव गोयल, माजी महापौर श्रीमती विनिता राणे आदींसह महानगरपालिका, एम.आय.डी.सी.चे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोंबिवली (पूर्व) येथील वै. ह भ प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगण भूमिपूजन व सावित्रीबाई फुले रंगमंदिर नूतनीकरण, प्रेरणा वॉर मेमोरियल सेंटर लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न झाला.
