सावर्डे -राज्य शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय एलिमेंटरी व इंटरमिजिट चित्रकला परीक्षेत सावर्डे येथील अली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केले
एलिमेंट्री चित्रकले परीक्षेसाठी एकूण आठ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील आठ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यामध्ये तीन विद्यार्थी ए ग्रेड चार विद्यार्थी बी ग्रेड एक विद्यार्थी सी ग्रेड मध्ये यश प्राप्त केले तसेच इंटरमिजिएट चित्रकरी परीक्षेत एकूण पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यामध्ये एक विद्यार्थी ए ग्रेट व चार विद्यार्थी बी ग्रेड मध्ये यश प्राप्ता केले व शाळेचे उज्वला परंपरा कायम ठेवली
या परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना शाळेच्या चित्रकला शिक्षिका श्रीमती मेहेक डोसानी तसेच त्यांचे इतर सहकारी यांनी खूप परिश्रम घेतले या यशाबद्दलबद्दल शाळेचे लोकल कमिटीचे अध्यक्ष श्री नजीर चिलवान सेक्रेटरी श्री साजिद चिकटे तसेच रफिक चिलवान तोसिफ खालपे रफिक मोडक इस्लामदिन बोंबल डॉक्टर इफ्राज डॉक्टर समिद कॅप्टन मुजीब कॅप्टन मकसूद काधीर बोंबल मुराद कल्पेश व शाळेच्या अनुभवी मुख्याध्यापिका वासिमा चिकटे यांनी खास अभिनंदन केले
