रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषद व 9 पंचायत समितींच्या मतदान प्रक्रियेला सकाळी ठिक 7.30...

रत्नागिरी जिल्हा परिषद व 9 पंचायत समितींच्या मतदान प्रक्रियेला सकाळी ठिक 7.30 वाजता शांततेत प्रारंभ झाले असून हळूहळू मतदार राजा घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहे..

रत्नागिरी जिल्हा परिषद व 9 पंचायत समितींच्या मतदान प्रक्रियेला सकाळी ठिक 7.30 वाजता शांततेत प्रारंभ झाले असून हळूहळू मतदार राजा घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहे.. मतदान केंद्रावर व बाहेर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सर्व मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. दरम्यान मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.. पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी सकाळीच पाली येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे..

Breaking News