रत्नागिरीहिंद की चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 शहिदी...

हिंद की चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 शहिदी समागम शताब्दी वर्ष

हिंद की चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 शहिदी समागम शताब्दी वर्ष
बा. ल. साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात निबंध स्पर्धा
रत्नागिरी, (जिमाका) : हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे येथील बा. ल. साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यलयात हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
महाविद्यालयाच्या कसरो वाडिया सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इ. 8 ते 11 वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण 23 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग घेतला. अतिशय उत्साहात स्पर्धा संपन्न झाली.
निर्मल ग्रामपंचायत उमराठ, गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्वर, माध्यमिक विद्यालय करजूवे ता. संगमेश्वर, पोतकर गुरुजी विद्यामंदिर डोर्ले, फणसोप हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड येथेही निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
जिल्हा शासकीय रुग्णालय अधिनस्त सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये 1 हजार 375 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच 28 शाळांची आरबीएसके पथकांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात 712 बालकांची तपासणी झाली.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...