रत्नागिरीहिंद की चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 वे...

हिंद की चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 वे शहिदी समागम शताब्दी वर्ष

हिंद की चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 वे शहिदी समागम शताब्दी वर्ष
आरोग्य शिबीरांतून २११३ जणांची तपासणी
रत्नागिरी, (जिमाका) : हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत अधिनस्त सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय येथे “हिंद की चादर” या उपक्रमातंर्गत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबीरात एकूण 1 हजार 375 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे आज हिंद की चादर या उपक्रमातंर्गत आयोजित आरोग्य शिबीरात 26 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
जिल्हा शासकीय रुग्णालय अधिनस्त ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रातील 28 शाळांची आरबीएसके पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यावेळी 712 बालकांची तपासणी करण्यात आली.

Breaking News

मुंबई-विजयदुर्ग जल प्रवासाचा श्रीगणेशा १ मार्चपासून ‘रो-रो’ फेरी सेवा सुरू होणार-

मुंबई-विजयदुर्ग जल प्रवासाचा श्रीगणेशा १ मार्चपासून ‘रो-रो’ फेरी सेवा...

सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा...