माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये केला जाहीर प्रवेश- आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह संपदा तळेकर यांनी गगनगिरी हॉल मांडवी येथे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे, त्या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे शिवसेना शहरप्रमुख विपिन बंदरकर शिवसेना तालुकाप्रमुख बंडयाशेठ साळवी, महिला शहर प्रमुख स्पिमलताई पावस्कर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश मयेकर, संजय साळवी, नगरसेवक बंटी कीर राजू कीर, नगरसेवक निवेदिता कळंबटे नगरसेवक विजय खेडेकर श्रद्धा हळदनकर वैभव खेडेकर, राकेश नागवेकर, मुन्ना चवंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते, माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी शिवसेनत प्रवेश केला असल्याने सर्वांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत
माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये केला जाहीर प्रवेश
