रत्नागिरीचिपळूण येथे चिपळूण अर्बन को ऑप बँकेच्या स्वमालकीच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे...

चिपळूण येथे चिपळूण अर्बन को ऑप बँकेच्या स्वमालकीच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या शुभहस्ते पार पडले

चिपळूण येथे चिपळूण अर्बन को ऑप बँकेच्या स्वमालकीच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या शुभहस्ते पार पडले. त्यावेळी चिपळूण चे आमदार शेखर निकम, आमदार भास्करराव जाधव, चिपळूण चे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, उमेश काटकर, सचिन कदम ह्यांच्यासह अन्य मान्यवर आणि बँकेचे सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...