रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा येथील चरवेली गावाजवळ अपघातामध्ये एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर रस्त्यावर पलटी झाला आहे.
कोणत्याही प्रकारचे लिकेज नाही.. तसेच क्रेनच्या सहाय्याने गॅस टँकर बाजूला करण्यात आला वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
