रत्नागिरीशहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

शहीद दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
रत्नागिरी, (जिमाका) : शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Breaking News

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

♟️ मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन♟️मुंबई विद्यापीठाची...