रत्नागिरीमराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत एम. एस. नाईक विद्यालयाचे घवघवीत यश

मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत एम. एस. नाईक विद्यालयाचे घवघवीत यश

मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत एम. एस. नाईक विद्यालयाचे घवघवीत यश…
रत्नागिरी,  : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत’ एम. एस. नाईक विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. दिनांक २९ एप्रिल रोजी ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली होती.
या स्पर्धेत एम. एस. नाईक विद्यालयातील राज्यस्तरावर तृतीय क्रमांक कु. लिबा मुकादम व कु. राझिया मुकादम तसेच जिल्हा स्तरावर प्रथम कु. नईम वस्ता, द्वितीय कु. सुवैबा बक्षी, तृतीय कु. अकिद मुल्ला तसेच तालुकास्तरावर प्रथम कु. जोब्या आंबेडकर, द्वितीय कु. मो. जुबेर मुल्ला, तृतीय कु. रोझमीन बुड्ये व कु. अफान मजगावकर या विद्यार्थ्यांनी यश मिळवून शाळेच्या यशात भर घातली. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाप्रमुख मा. श्री. नोमान नाईक , सीईओ मा. श्री.अकिफ काझी, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. अशफाक नाईक, पर्यवेक्षक मा.श्री. मनोज चवेकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मा. श्रीम. आरिफा म्हालदार, तसेच कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका श्रीम. शेहजीन फणसोपकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...