रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण वालोपे येथे मुख्य हायवेला एका गाडीवाल्याने टू व्हीलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका दोन वर्षीय मुलीचा जागीच दुर्दैवी मुत्यू झाला आहे.
तसेच सदर मुलीचे आई वडील ही गंभीर जखमी झाले आहेत.या दुदैवी घटनेचा निषेध म्हणून संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.यामुळे वाहतूकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती..
दरम्यान चिपळूण पोलीसांनी गाडी चालकावर गुन्हा दाखल केला असून ड्रायव्हर ला अटक केली आहे
