Urban NewsPoliticsविधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हाती भोपळा. 11 जागा जिंकत भारतीय जनता पार्टीने...

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हाती भोपळा. 11 जागा जिंकत भारतीय जनता पार्टीने मारली बाजी

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हाती भोपळा. 11 जागा जिंकत भारतीय जनता पार्टीने मारली बाजी–

👉18 जुन रोजी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले असून  त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 11 उमेदवार विजयी झाले आहेत.तर शिवसेना 3 व राष्ट्रवादी ने दोन  जागांवर विजय मिळविला आहे तर अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक येथे मात्र अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी  विजय मिळवला आहे..

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे मात्र तीन तेरा वाजले असल्याचे दिसून येत आहे..17 पैकी तब्बल 11 ठिकाणी भारतीय जनता पार्टी ने बाजी मारली असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Breaking News

H555 Speed Blackjack Tables, Limits, and Providers

H555 Speed Blackjack Tables, Limits, and ProvidersH555’s speed blackjack...

Razor Returns Review and Play Strategy for Slots Fans

Razor Returns Review and Play Strategy for Slots FansRazor...