रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना....

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जगद्‌गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नाणीज येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रत्येक भक्ताचा एक वृक्ष’ या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होत वृक्षारोपण केले

महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जगद्‌गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नाणीज येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रत्येक भक्ताचा एक वृक्ष’ या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होत वृक्षारोपण केले.

निसर्ग संवर्धनाचा संदेश देत, पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येऊन अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत, या विचारातून या प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, भक्तगण व पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News