रत्नागिरीसिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे आयोजित ‘महासोहळा…

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे आयोजित ‘महासोहळा…

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे आयोजित ‘महासोहळा… महाकुंभाचा’ सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या सोहळ्याच्या उद्‌घाटन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. महाराष्ट्राची कीर्तन परंपरा, पंजाबची गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरचे नट संकीर्तन अशा विविध भारतीय भक्तिपरंपरांच्या या त्रिवेणी संगमाच्या ऐतिहासिक क्षणी मान्यवरांसह राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.

या सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री श्री.गिरीशजी महाजन, शालेश शिक्षण मंत्री श्री.दादाजी भुसे, पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.जयकुमारजी रावल, खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, महापौर हिमगौरीताई आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार श्री.किशोरजी दराडे, आमदार श्री.गोकुळजी गीते, आमदार देवयानीताई फरांडे, आमदार श्री.राहुलजी आहेर, आमदार श्री.राहुलजी ढिकले, आमदार सरोजताई अहिरे, आमदार श्री.हिरामण खोसकर यांच्यासह कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रविण गेडाम, आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र संजय ऐनपुरे, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक विकास प्राधिकर आयुक्त श्री.जलज शर्मा, मनपा आयुक्त मनिषा खत्री आदींसह संत – महंत व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...

Luna Casino: Indbetalinger og Metoder

Indbetaling er fundamentet for en god spilleoplevelse hos Luna...