रत्नागिरीमुंबई गोवा महा मार्गावरील  कशेडी बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती

मुंबई गोवा महा मार्गावरील  कशेडी बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती

मुंबई गोवा महा मार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यात अजुन ही मोठ्या प्रमाणात पाणी कोसळत आहे. 

या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल या बोगद्याची पाहणी केली आणि त्यानंतर हा लिकेज दूर केला जाईल असे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.शिवेद्रंराजे भोसले यांनी काल दिवसभर मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली

Breaking News