रत्नागिरीअंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती पुळे येथे दर्शनासाठी लोटला जनसागर

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती पुळे येथे दर्शनासाठी लोटला जनसागर

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती पुळे येथे दर्शनासाठी लोटला जनसागर

👉अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती..

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील प्रसिद्ध श्रींच्या दर्शनासाठी रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर सातारा सांगली कराड आदी भागातील भाविक मोठ्या संख्येने आले होते..

अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त श्रींचे दर्शन घेऊन अनेक भाविकांनी समुद्र किनारा गाठुन पर्यटनाचा आनंद लुटला.. या दरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून जयगड पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच ग्रामपंचायत गणपती पुळे व गणपती पुळे देवस्थान तर्फे ही उत्तम पद्धतीने नियोजन करण्यात आले होते

Breaking News

पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका- शासनाने नीट ची परीक्षा केली रद्द

पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका- शासनाने नीट ची...

रत्नागिरी आरटीओतर्फे दुचाकींच्या नवीन ‘BM’ मालिकेचा शुभारंभ

रत्नागिरी आरटीओतर्फे दुचाकींच्या नवीन 'BM' मालिकेचा शुभारंभ; पसंतीचे क्रमांक...