रत्नागिरी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त रत्नागिरी तालुक्यातील गणपती पुळे येथे दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर.. By alimiya.kazi27@gmail.com - August 12, 2025 0 90 FacebookTwitterPinterestWhatsApp अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त रत्नागिरी तालुक्यातील गणपती पुळे येथे दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर.. गणपती पुळे देवस्थान व ग्राम पंचायत गणपती पुळे तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.,