महाराष्ट्रअंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला

अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला

मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथील
जगबुडी नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू

मुंबई मिरा रोड येथून देवरुख येथे जाणाऱ्या कुटुंबीयांचा दुर्दैवी अंत झाला असल्याने हळहळ व्यक्त होत आहे

Breaking News