रत्नागिरीअल् मदिना वेलफेअर असोशिएशन खेडची नवी कार्यकारिणी जाहिर

अल् मदिना वेलफेअर असोशिएशन खेडची नवी कार्यकारिणी जाहिर

कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा नुकतीच एम. आय. हजवानी इंग्लिश मिडियम स्कूल, अँन्ड ज्यू. कॉलेज खेडच्या शाळेत पार पडली. आधीच्या कार्यकारिणीचा कालखंड संपला असल्याने नवीन कार्यकारिणी संचालक मंडळ स्थापित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. बशीरभाई हजवानी यांच्या उपस्थितीत श्री. सिकंदर जसनाईक आणि श्री. निसार खतीब – उपाध्यक्ष
श्री. मन्सूर मुकादम – सचिव
श्री. शौकत मुजावर – सह-सचिव
श्री. गुलाम तांबे – खजिनदार
श्री. सिराज पटेल – सह-खजिनदार या सर्वांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या प्रसंगी अल्-मदिना वेलफेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष श्री. बशीर हजवानी, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. निसार खतीब व श्री. सिकंदर जसनाईक श्री. हनिफ घनसार, श्री. गुलाम तांबे, श्री. आरिफ मुल्लाजी, श्री. निसार सुर्वे श्री. मन्सूर मुकादम, श्री. शौकत मुजावर, श्री. सिराज पटेल, श्री. दुर्वेश पालेकर, श्री. वहाब बिजले, जिब्रान हजवानी, श्री. महामूद हजवानी, श्री. अखलाक हजवानी, श्री. हनिफ तांबे, श्री. इब्राहिम हजवानी, श्री. आदम हजवानी या सर्वांनी निवडीबद्दल अभिनंदन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सलवा तिसेकर मॅडम व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी नवीन कार्यकारिणी संचालक मंडळ निवडीबद्दल अभिनंदन केले.

Breaking News

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

कष्टकरी महिलांच्या कार्याला सलाम; ओमळीत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरास्त्री...

आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

तालुकानिहाय विस्तृत वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवा– पालकमंत्री डॉ. उदय...