महाराष्ट्रअवघ्या 11 महिन्यातच कोकण 24 तास न्यूज चॅनल ने सोशल मीडिया मध्ये...

अवघ्या 11 महिन्यातच कोकण 24 तास न्यूज चॅनल ने सोशल मीडिया मध्ये घेतली प्रचंड गगन भरारी—-

शेकडो व्हाट्सअप ग्रुप सह आता कोकण 24 तास न्यूज चॅनल पहाता येणार वेबसाईट इंस्टाग्राम. टेलीग्राम व गुगल वर पण— 👉 आज मला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे कि रत्नागिरी येथील लोक प्रिय कोकण 24 तास न्यूज चॅनल ने अवघ्या 11 महिन्यातच देश विदेशातील सोशल मिडिया मध्ये जबरदस्त गगनभरारी घेत एक नवीन पाऊल पुढे टाकले आहे आणि ते म्हणजे आज पर्यंत कोकण 24 तास न्यूज चॅनल युट्यूब. फेसबुक. आणि व्हाट्सअप ग्रुप मध्ये पहाता येत होते..  परंतु आज पासून आपले लोकप्रिय कोकण 24 तास हे न्यूज चॅनल आता युट्यूब. फेसबुक. व्हाट्सअप ग्रुप.व्हाटस अप चॅनल सह इंस्टाग्राम. टेलीग्राम आणि गुगल वर ही पाहता येणार आहे. कोकण 24 तास न्यूज चॅनल ने सोशल मिडिया मध्ये अल्पावधीतच केलेली ही प्रगती उल्लेखनीय आणि समाधानकारक असल्याने अनेकांनी आमचे भरभरून कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत— 👉 कोकण 24 तास न्यूज चॅनल वर जाहिरात म्हणजे हमखास प्रतिसाद मिळणार.. फक्त एक वेळ जाहीरात देऊन खात्री करावी.म्हणजे आपला ही विश्वास बसेल—धन्यवाद

Breaking News