आज राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मदिनी नाणीजधाम येथे जाऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोबत राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत,कानिफनाथ
महाराज,चिपळूण विधानसभेचे आमदार शेखर निकम ही उपस्थित होते.
