रत्नागिरीआज "शहर पोलीस स्टेशन रत्नागिरी"येथे पोलीस बांधवांना शहर महिला मोर्चा कडून राखी...

आज “शहर पोलीस स्टेशन रत्नागिरी”येथे पोलीस बांधवांना शहर महिला मोर्चा कडून राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला

आज “शहर पोलीस स्टेशन रत्नागिरी”येथे पोलीस बांधवांना शहर महिला मोर्चा कडून राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला  .

यावेळी महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.पल्लवीताई पाटील,प्राजक्ता रूमडे, संपदा तळेकर,सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर,शोनाली आंबेरकर, सायली बेर्डे, निशा अलीम इ. महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Breaking News

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत...