रत्नागिरीइयत्ता १२ वी (HSC) निकाल आणि समुपदेशन सेवा - २०२६

इयत्ता १२ वी (HSC) निकाल आणि समुपदेशन सेवा – २०२६

या संधीचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा–समुपदेशन सेवा विद्यार्थ्यांसाठी

इयत्ता १२ वी (HSC) निकाल आणि समुपदेशन सेवा – २०२६

महत्त्वाचे तपशील:

निकाल जाहीर होण्याची तारीख:

शनिवार, दि. *०२/०५/२०२६

वेळ: दुपारी *१:०० वाजता

निकाल Online जाहीर होईल.

समुपदेशन सेवा:

  • निकालाच्या तणावातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळाने १० समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

समुपदेशन सेवेची वैशिष्ट्ये:

कालावधी:
निकालाच्या दिवसापासून पुढील ८ दिवस

वेळ:
सकाळी ८:०० ते रात्री ८:००*या वेळेत संपर्क साधता येईल.

ही सेवा पूर्णपणे निशुल्क (मोफत) आहे

संपर्क क्रमांक (समुपदेशक):

विद्यार्थी किंवा पालक खालीलपैकी कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधू शकतात:

| १ | ९९६०६४४४११

| २ | ७९७२५७३७४२
|
| ३ | ९८३४०८४५९३

| ४ | ९३५९९७८३१५

| ५ | ८१६९२०२२१४

६ | ९३७१६६१२५५

|७ | ७२०८४२९३८१

| ८ | ७७०९१५६०६८

| ९ | ८४२११५०५२८

| १० | ९४०४७८३९९६

सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
अध्यक्ष. सचिव

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

Breaking News

रत्नागिरीतील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलचा (शहर) दहावीचा निकाल १०० टक्के

रत्नागिरीतील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलचा (शहर) दहावीचा निकाल १००...