Uncategorizedउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक शेखर घोसाळे यांची रत्नागिरी...

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक शेखर घोसाळे यांची रत्नागिरी तालुकाप्रमुख पदी नियुक्ती

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक शेखर घोसाळे यांची रत्नागिरी तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असल्याने शिरगांव येथील शिवसेनेचे निष्ठावंत नेते शहानवाज काझी. अजीज पटवी ईस्माईल मोगल. आदींने पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या–

Breaking News