रत्नागिरीउद्योग मंत्री उदय सामंत यांनी काश्मीर येथे गेलेल्या आणि अतिरेकी हल्ल्या नंतर...

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काश्मीर येथे गेलेल्या आणि अतिरेकी हल्ल्या नंतर सुखरूप असलेल्या पर्यटकांशी रत्नागिरीतुन साधला संवाद

कुणाल देसाई आणि त्यांच्यासोबत रत्नागिरीतले वीस जण श्रीनगर मध्ये

कुणाल देसाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व्यवसाय उपचार तज्ञ

कुणाल देसाई यांच्यासोबत एकूण 20 जण

रत्नागिरीतील 20 जण श्रीनगर मध्ये सुरक्षित

पर्यटनासाठी गेले होते रत्नागिरीतून 20 जण

कुणाल देसाई यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करणारे कर्मचारी वर्ग आहेत… पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी संपर्क साधला असल्याने त्या पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे

Breaking News

जिल्हास्तरीय लोकशाही दिन’राईट टू एज्युकेशन’ प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी करावी- जिल्हाधिकारी मनुज जिंदल

जिल्हास्तरीय लोकशाही दिन'राईट टू एज्युकेशन' प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी...

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील जय हनुमान पथकाचा डंका

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील...