उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार उदयजी सामंत साहेब आणि लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली साईभूमीनगर, स्वरूपानंद नगर प्रशांत नगर ,लक्ष्मी नगर, राधाकृष्ण नगर, आदिष्टीनगर या भागातील १०वी आणि १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार साईभूमीनगर मित्रमंडळ आणि साईभूमीनगर महिला मंडळ शिरगाव यांच्याकडून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यासमयी सर्व सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच साईभूमीनगर रहिवाशी उपस्थित होते.
उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार उदयजी सामंत साहेब आणि लांजा -राजापूर-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली साईभूमीनगर, स्वरूपानंद नगर प्रशांत नगर ,लक्ष्मी
