महाराष्ट्रउद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शहीद वीर मुरली नाईक...

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शहीद वीर मुरली नाईक यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट….

मंत्री उदय सामंत ह्यांनी शहिद वीर मुरली नाईक ह्यांचे वडील श्रीराम नाईक ह्यांना दिला धीर….

उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे ह्यांनी शहिद वीर मुरली नाईक ह्यांचे वडील श्रीराम नाईक ह्यांच्याशी व्हिडीओ कॉल द्वारे बोलून वीर मुरली नाईक ह्यांना वाहिली श्रद्धांजली…..

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी वीर मुरली नाईक यांना वाहिली श्रद्धांजली….

तर मंत्री उदय सामंत ह्यांनी वीर जवान मुरली नाईक यांचा मुंबईत पुतळा उभारण्याचा देखील घेतला महत्वाचा निर्णय….

Breaking News