राजकीयउशिरा का होईना अखेर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अगदी जवळचे विश्वासू...

उशिरा का होईना अखेर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अगदी जवळचे विश्वासू राष्ट्रवादी चे जुने नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा मंत्री पदाची शपथ घेतली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे..

उशिरा का होईना अखेर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अगदी जवळचे विश्वासू राष्ट्रवादी चे जुने नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा मंत्री पदाची शपथ घेतली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली नव्याने अस्तित्वात आलेल्या महायुती सरकार मध्ये छगन भुजबळ यांना मंत्री पदाची संधी न दिल्याने ते खुपच नाराज झाले होते.. अखेर आज त्यांना राष्ट्रवादी च्या कोट्यातून मंत्री पद देण्यात आले आहे.. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त होती.. परंतु उशिरा का होईना अखेर छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली असल्याने नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला..आता छगन भुजबळ यांच्या कडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे

Breaking News