एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश

एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश

एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश
रत्नागिरी : एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी
अदीब जमील सोलकर याने इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत (District Merit Holder) स्थान मिळवले. या यशामुळे शाळा, पालक आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.अदीबच्या या यशामागे त्याची चिकाटी, नियमित अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी इंग्रजी विषयासाठी श्रीमती आरिफा म्हालदार, गणित विषयासाठी श्रीमती दिलनवाज कोतवडेकर, बुद्धिमत्ता चाचणीसाठी श्रीमती तेहरीम काझी आणि मराठी विषयासाठी श्रीमती सोनाली धोत्रे या शिक्षकांनी सातत्याने मेहनत घेत विद्यार्थ्याला उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्याने हे यश संपादन केले.विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री नोमान नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री अकीब काझी ,शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.आरिफा म्हालदार,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अशफाक नाईक , शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील
शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, अदीब जमील सोलकर याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...