रत्नागिरीएम. एस. नाईक स्कूलमधील छोटे रोजेदारांचा उत्साह

एम. एस. नाईक स्कूलमधील छोटे रोजेदारांचा उत्साह

एम. एस. नाईक स्कूलमधील छोटे रोजेदारांचा उत्साह – प्रेरणादायी बातमी
👉रत्नागिरी : एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पवित्र रमजान महिन्यानिमित्त छोट्या रोजेदारांनी मोठ्या उत्साहात उपवास (रोजा) पाळत आदर्श निर्माण केला आहे. लहान वयातही विद्यार्थ्यांनी दाखवलेला संयम, श्रद्धा आणि शिस्त सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी दिवसभर रोजा ठेवून आपल्या धर्माप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली. यावेळी शाळेत छोट्या रोजेदारांचे विशेष कौतुक करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. नौमान नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अकिब काझी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.आरिफा म्हालदार, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.अशफाक नाईक व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पालकांनीही आपल्या मुलांच्या या प्रयत्नांचे कौतुक करत शाळेच्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.
छोट्या वयातच चांगले संस्कार, संयम आणि शिस्त अंगीकारणारे हे छोटे रोजेदार भविष्यासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...